वैचारिक लेख

स्वयंपाक, मी आणि मम्मी .

स्वयंपाक, मी आणि मम्मी .

स्वयंपाक, मी आणि मम्मी . आज माझ्या कुटुंबातील सर्व तरुण मंडळी गावाला निघाली होती. अवचित्य होत गावाकडे आजोबांचा वाढदिवस. माझी तब्बेत ठीक नसल्यामुळे मी घरीच होतो, परंतु माझे सगळे चुलत निलत भाऊ बहीण गावाकडे जाणार होते. खास आजोबांना शुभेच्छा द्यायला. अट मात्र एक होती आमच्यात कोणीही मोठा माणूस नको.(उदा.आई,वडील,काका,आत्या वगैरे) .तसे भावाने अगोदरच आजीला व …

स्वयंपाक, मी आणि मम्मी . Read More »

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान पूर्वप्रसिद्धी: साधना 28 फेब्रुवारी 2015 मुंबईच्या  राष्ट्रीय विज्ञान संमेलनात अनेक मंत्र्यांची भाषणे झाली. देशामध्ये विज्ञानाचा विकास व्हावा म्हणून सरकारची धोरणे काय असणार? या सारख्या विषयांचा उहापोह मंत्र्यांच्या भाषणात अपेक्षित असतो. पण बहुसंख्य  नेत्यांच्या भाषणात प्राचीन भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत होते याचीच माहिती होती. समाजाला प्रगती करायची असेल …

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान Read More »

जेष्ठांचे लिव ईन

जेष्ठांचे लिव इन

जेष्ठांचे लिव इन नोव्हेंबर 2020 मध्ये लोकसत्ता–चतुरंग पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी जेष्ठ नागरिकांचं लिव-इन या विषयावर दर पंधरा दिवसाला एक लेख या प्रमाणे वर्षभर सदर लिहाल का? अशी मला विचारणा केली. तेव्हा माझ्या स्वभावाला अनुसरून मी बिनदिक्कत हो म्हणून टाकलं. माझी एक चाणाक्ष मैत्रीण म्हणतेच की, तू आधी निर्णय घेतेस आणि नंतर निर्णयाची उस्तवार …

जेष्ठांचे लिव इन Read More »