विचारवेध

वैचारिक घुसळणीसाठी

आम्ही काय करतो

Vicharvedh movement reaches people through various media. It is a medium that expresses people's thoughts. Many ‘activities’ are organized by Vicharvedh to encourage citizens to think and express themselves analytically:

group discussion

वैचारिक घुसळण आणि कार्यकर्त्यांचे प्रबोधन यासाठी विचारवेध चर्चागट ही चळवळ सुरू आहे.
charchgat

Vicharvedh Group Discussion

विविध विषयांवर पुण्यात विचारवेध तर्फे चर्चा गट आयोजित केले जातात .
विचारवेध यूट्यूब

विचारवेध यूट्यूब चॅनेल

विचारवेध ही विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणारी एक सातत्याची चळवळ आहे. ‘विचारवेचे’ हा त्याचाच एक महत्वाचा भाग. ‘विचार वेचे’ ही चिकित्सक विचाराला चालना देणारी छोटी भाषणे रेकॉर्ड करणे आणि यूट्यूब वरती दाखवली जातात.
सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकास

आमच्याविषयी

विचारवेध : विचारवेचे

भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मुलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वासमावेषक विकास, समता, मैत्रिभाव यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हे विचारवेध मंच हक्काने उपलब्ध आहे.
वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचारवेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे माध्यम आहे. ‘विचारवेचे’ ही छोटी भाषणे सर्वांना सहज उपलब्ध आहेत.
‘विचारवेचे’ ऐका, इतरांना सांगा आणि चार्चांमध्ये उत्साहाने भाग घ्या.

चालू करा

विचारवेध चे

अलीकडील कार्यक्रम

group discussion

आयोजित चर्चागटातील एक क्षण आणि चर्चा करणारे विचारवेधी.......

कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा

विचारवेध आणि पुण्यातील समविचारी संघटनांनी मिळून कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
निबंधमंथन

Nibandhmanthan

विचारवेध तर्फे विचारवेध निबंधमंथन स्पर्धा आयोजित करण्यात अली आहे….

Role

Thoughts: Objectives, Roles and Procedures

विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे.  समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा 1993 सालापासून आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी, चिकित्सक विचारपद्धती रुजवण्यासाठी,  विचार-वेध पुन्हा सुरु झाले आहे.  

विचारवेध चे

कार्यकर्ते

anand karandikar

Anand karandikar

संचालक

अनिकेत साळवे

Aniket salve

कार्यकर्ता

Pratibha bhosale

प्रतिभा भोसले

कार्यकर्ता

aniket mali

अनिकेत माळी

कार्यकर्ता

विचारवेध पत्ता

स्वयंसेवक व्हा

अलीकडील

पोस्ट

जेष्ठांचे लिव इन

जेष्ठांचे लिव इन

जेष्ठांचे लिव इन नोव्हेंबर 2020 मध्ये लोकसत्ता–चतुरंग पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी जेष्ठ नागरिकांचं लिव-इन या विषयावर दर पंधरा दिवसाला एक लेख या प्रमाणे वर्षभर सदर लिहाल का? अशी मला विचारणा केली. तेव्हा माझ्या स्वभावाला अनुसरून मी बिनदिक्कत हो म्हणून टाकलं. माझी एक चाणाक्ष मैत्रीण म्हणतेच की, तू आधी निर्णय घेतेस आणि नंतर निर्णयाची उस्तवार …

जेष्ठांचे लिव इन Read More »

निबंधमंथन स्पर्धा 2022

निबंधमंथन स्पर्धा 2022

निबंधमंथन स्पर्धा 2022 नमस्कार, विचारवेध तर्फे विचारवेध निबंधमंथन स्पर्धा आयोजित करण्यात अली आहे…. प्रवेश सर्वांना खुला, प्रवेश फी नाही विषय पुढील प्रमाणे आहेत १. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी लोकशाही कि ठोकशाही? २. गांधीजी आज असते तर…. ३.आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार. ४.मुलींची वेशभूषा कशी असावी? नियम व अटी १.हातानी लिहलेल्या निबंधाचे फोटो काडून email ने पाठवू नये. …

निबंधमंथन स्पर्धा 2022 Read More »

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान पूर्वप्रसिद्धी: साधना 28 फेब्रुवारी 2015 मुंबईच्या  राष्ट्रीय विज्ञान संमेलनात अनेक मंत्र्यांची भाषणे झाली. देशामध्ये विज्ञानाचा विकास व्हावा म्हणून सरकारची धोरणे काय असणार? या सारख्या विषयांचा उहापोह मंत्र्यांच्या भाषणात अपेक्षित असतो. पण बहुसंख्य  नेत्यांच्या भाषणात प्राचीन भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत होते याचीच माहिती होती. समाजाला प्रगती करायची असेल …

ब्रह्मज्ञान , तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान Read More »

en_USEnglish