निबंध आमच्या घरातील लोकशाही-पवन देव्हडे
आमच्या घरातील लोकशाही लोकशाहीची व्याख्या तशी खूप व्यापक आहे. लोकशाही म्हटले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता या गोष्टी आल्याच पण या गोष्टी आज आमच्या घरात-कुटुंबात दिसतात का? आज आमच्या घरात बाप अन लेकाचं राहिलं नाही नातं अन गावातल्या टपरीवर दोघांचही खातं* या उक्तीप्रमाणे गावा-गावात बाप-लेक एकाच दुकानात उधारी …