DASS

DEVELOPMENT APPLICATIONS OF SOCIAL SCIENCES (DASS)

The Unemployed young people in India are more than 100 million and their number is increasing.  These young persons are losing self-confidence and are becoming defeatist. They are feeling shy of any social involvement and are increasingly becoming socially isolated with poor Social awareness. Narrow and shallow pursuit of pure selfish interest is becoming their way of life.  It is necessary to educate these young persons regarding social issues and boost their self-confidence so that they feel encouraged to take on activities of social development which will create meaningful productive employment for themselves and others. On this background, VicharVedh Association plans to start an online certificate course titled, ‘Developmental Applications of Social Sciences’ (DASS).

अभ्यासक्रिाची पद्धती आमि कालािधी

  • आठवड्यातून तुमच्या सोयीचा एक दिवस, सायंकाळी 6.00 ते 7.00, सुरवात 1 आणि समारोप 1 यांची दोन सत्रे धरून दहा आठवड्यांचा एक अभ्यासक्रम असे    
  • अभ्यासक्रमात सहभागींना प्रथम पंधरा मिनिटे विषयानुसार व्हीडिओ दाखवला जाईल. नंतर विषयावर 40 मिनिटे चर्चा केली जाईल.
  •  प्रत्येक विद्यार्थ्याला तज्ञांचे पुरेसे वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे म्हणून एका तुकडीत फक्त 25 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
  • प्रत्येक चर्च मध्ये वक्ते किवा तज्ञ स्वतः हजर असतील.
  • विचारवेध असोसिएशन तर्फे ‘पारंगत’ प्रमाणपत्र दिले जाईल.
  • पारंगत प्रमाणपत्र मिळालेल्याना रोजगार मिळण्यात मदत व्हावी म्हणून Placement cell आहे
  • अभ्यासक्रमाची फी फक्त रुपये एक हजार (रु.1000/-)

JOIN NOW

DEVELOPMENT APPLICATIONS OF SOCIAL SCIENCES (DASS)

join DASS
"काळाची गरज ओळखून टाकलेले पाऊल. तरुणांनी फायदा करून घ्यावा "
मधुकर कोकाटे
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
"उत्तम उपक्रम, शुभेच्छा"


अच्युत गोडबोले
विचारवंत आणि लेखक
" असे विसवि शिकलेले तरुण मिळाले तर ते आम्हाला हवेच आहेत."
विश्वास काळे
संचालक, विजयेश इन्स्ट्रूमेंट्स, यशस्वी उद्योजक.