निबंधमंथन स्पर्धा 2022

निबंधमंथन स्पर्धा 2022

नमस्कार,

विचारवेध तर्फे विचारवेध निबंधमंथन स्पर्धा आयोजित करण्यात अली आहे…. प्रवेश सर्वांना खुला,

प्रवेश फी नाही

विषय पुढील प्रमाणे आहेत

१. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी लोकशाही कि ठोकशाही?

२. गांधीजी आज असते तर….

३.आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार.

४.मुलींची वेशभूषा कशी असावी?

नियम व अटी

१.हातानी लिहलेल्या निबंधाचे फोटो काडून email ने पाठवू नये.

२.संगणकावर टाईप कारून email केलेले किंवा हस्ताक्षरात लिहून पोस्टाने पाठवलेले निबंधच स्वीकारले जातील.

३.१००० शब्दामध्ये निबंध लिहा.

पारितोषिक

प्रथम- ५००० रुपये,

द्वितीय-३०००,

तृतीय-२०००

निबंध पाठवण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२२.

निबंध पाठवण्याचा पत्ता-

F३२/१, आर्मामेंट कॉलनी, गोल मार्केट, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ रोड, औंध, पुणे- ४११००७ किंवा

email- vicharveche02@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *